Bhagyesh KaduAug 27, 20222 minत्रिज्याचाकाच्या भोवताल आरे असतात, चाकाचा एक टोक वरती, दुसरा जोडल्या जाते मधल्या टोकाला. कायमचं फिरत बिचार एक आरा वरती तर दुसरा खालती दुसरा खालती...
Bhagyesh KaduNov 29, 20213 minआबाअख्या कुळाचं सामर्थ्य घेऊन चालणारा आज 'पंचष्टी' गाठलेला आबा पाय घसरून फरशीवर पडला,आणि मला फोन आला, तोंडावर आलेल्या परीक्षां आणि जाण अशक्य...
RGDianSep 8, 20219 min|| श्री.यशवंत माऊली || श्री परमहंस यशवंत बाबा पुण्यतिथी महोत्सव विशेष|| श्री || || गणेशाय नम || || गुरुभ्यो नम: || || श्री परमहंस यशवंत माऊली || ब्रम्हमूर्ती संत जगी अवतरले | उद्धाराया आले दीन जना || (नाम....
Rushikesh May 15, 20214 min#बापसुमित (माझं घरातील नाव), असशील तसा निघून ये , पप्पांची तब्येत जरा जास्त बिघडलीय , तू आलास तर तेवढंच बर वाटेल त्यांना , आणि तुझी ही भेट...
Krishna PalMay 8, 20214 minमी कृतार्थ आहे, या मातीतला!धन्य आमुचे भाग... सर्वप्रथम बाबा यशवंताच्या चरणी नतमस्तक होतो! अध्यात्मिक वारसासाठी मी नेहमीच बाबांचा ऋणी राहील. मित्रांनो मला आर. जी....
RGDianMar 10, 20211 minबलभीम व्यायाम मंदिर - चांदस ‘शरीर बलवान, तर मन बलवान ’ कै.आनंदराव चोबितकर उर्फ महात्माजी यांच्या प्रेरणेने गावकऱ्यांनी श्रमदानातून आखाडा तयार केला. तोच पुढे बलभीम...
Amardip Gopalrao KhadeFeb 6, 20212 minश्री क्षेत्र मुसळखेडाजगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह कष्टविती परोपकारे || चांदस वाठोडा ही दोन्ही गावे पंचाक्रेषितच नव्हे तर विदर्भ प्रांतात संतभूमी...
RGDianFeb 6, 20213 minव्यक्तिरेखा श्रीमंत रामराव गणपतराव देशमुख उर्फ आर.जी.देशमुख जन्म :- २२ डिसेंबर १८९१ , मृत्यू :- २२ जानेवारी १९६०...
RGDianFeb 2, 20211 minक्रांतीदर्शन : चांदस -वाठोडा संपादक गण :- डॉ. एस. बी. धोटे, मा. ब. सेवलकर, ना. ना. देशमुख , भा....