top of page
social grouping cohesion bond links relationships relations networks
RGDian गाव गप्पा | परिवर्तन शेतकरी गट | Parivartan Farmer Group | Chandas Wathoda
47:10

RGDian गाव गप्पा | परिवर्तन शेतकरी गट | Parivartan Farmer Group | Chandas Wathoda

RGDian च्या 'गाव गप्पा' कार्यक्रमा अंतर्गत, फार्मर कप राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचे मानकरी परिवर्तन शेतकरी गट यांच्याशी गप्पा. निवेदन : श्री. अमरदिप खाडे. फार्मर कप २०२२ स्पर्धेच्या प्रथम पुरस्काराचे मानकरी आहेत परिवर्तन शेतकरी गट, वाठोडा ता. वरुड, जिल्हा अमरावती. या गटातील सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन! सत्यमेव जयते फार्मर कपच्या माध्यमातून शेकडो शेतकरी गट समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. विक्रमी उत्पादन घेत अधिकाधिक नफा ही कमवला आहे. गटाने एकत्र येत आपल्या शेतीत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या परिवर्तन शेतकरी गटाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गटातील सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! www.rgdian.in #rgdian | #gaogappa | #chandaswathoda

आपल्या माणसांच मन आपण जपतोच पण त्यांचं विचारधन आणि अनुभव पुढच्या पिढीला शिदोरी म्हणून पुरतात.
हेच विचारधन आणि अनुभव बोलके करण्याचा हा प्रयत्न, नक्की पहा आणि ही विचारांची वारी प्रत्येकाच्या सहकार्यातून पुढे नेऊया...

 

bottom of page