RGDianJan 13, 20214 minबेलनदीमध्यप्रदेशात उगम पावून महाराष्ट्रात वर्धा नदीच्या कुशीत विसवणाऱ्या बेलनदीच्या काठी वसलेलं हे एक पुरातन असं खेडं आहे चांदस - वाठोडा...
RGDianJan 13, 20216 minअशाच एका दुपारीअशाच एका दुपारी आपण शेतातून घरी येतो. गल्लीवर पोरासोरांची गर्दी दिसते म्हणून जागीच थबकतो. गर्दी पुढं पुढं सरकत जाते, आपणसुध्दा तिच्यात...
RGDianJan 12, 20215 minपोळापोळा असला म्हंजे महिनाभर अगोदरच गावाला त्याचे वेध लागून जातात. अवघ्या गावात झंडयामुंडया अन् गंजिफ्याच्या जुगाराला उत येतो. नदीकाठच्या...
RGDianJan 12, 202113 min'चांदस - वाठोडा' नावाचं गावबेलनदीच्या तीरावर चांदस - वाठोडा नावाचं जोडगोळीसारखं वसलेलं हे खेडं आहे. एकाच मायची दोन जुळी लेकरं असावी तशी ही दोन्ही गावे नदीमायच्या...
RGDianJan 11, 20214 minचांदस वाठोडा ग्रामातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक: अल्प परिचयग्राम चैतन्य स्वातंत्र्य क्रांती देवताभ्यो नम: | क्रांती उठाव - १६ ऑगष्ट १९४२ १) भागवत राघोजी कनाठे: चांदस, (जन्म २०.१२.१९१४ मृत्यू...
RGDianJan 1, 20217 min "भणंग" कादंबर्याचे जननिष्ठ दृष्टीतून मूल्यदर्शनडॉ. निरंजनमाधव अंजनकर अक्षसैदर्भी । एप्रिल/मे/जून-२०२०. | जनसारस्वत स्मृति सन्मान २०२० करिता कादंबरी या वाडूमय प्रकारात पुरस्कृत...
RGDianDec 25, 20201 minगजलकार लक्ष्मण जेवणेइतुकीच एक इच्छा उरली मनात आता... लक्ष्मण जेवणे यांची ग़ज़ल आणि ग़ज़लनवाज पंडित भीमराव पांचाळे यांचे स्वर... ग़ज़ल सागर प्रतिष्ठाण मुंबईचे...
RGDianDec 25, 20202 minएक होता लक्ष्मण!- दीपक वानखेडे. गजलकार लक्ष्मण जेवणे! गजलरसिकांकरिता एक हृदयाजवळचे नाव आहे. एक वर्षांपूर्वी गजलरसिक आणि गजलकार मित्रांचा मोठा परिवार...
RGDianNov 25, 20202 minअभिप्राय (क्रांतीदर्शन : चांदस -वाठोडा)ज्ञा. शा. बहुरूपी, वरुड (से. नि. शि.) - लोकमत वार्ताहर तथा समीक्षक. 'चांदस-वाठोडा' ता. वरुड येथील स्वातंत्र्यसमराचा इतिहास वाचनाचे भाग्य...