Bhagyesh KaduAug 27, 20222 minत्रिज्याचाकाच्या भोवताल आरे असतात, चाकाचा एक टोक वरती, दुसरा जोडल्या जाते मधल्या टोकाला. कायमचं फिरत बिचार एक आरा वरती तर दुसरा खालती दुसरा खालती...
Bhagyesh KaduSep 9, 20201 minतुफानतुफानाच्या वाटेला, तू प्रार्थनेची हाक दे.... विध्वंसाच्या ह्या राक्षसाला, तू धैर्याची थाप दे... नखऱ्याच्या ह्या नागाला तू माणुसकीचा राग...
Bhagyesh KaduSep 4, 20201 minमृगप्रेमसावळ्या सावल्या नभाच्या, भाळावरच्या काळ्या बटीच्या. नक्षत्राची देणं हिला,देवकीची माया, कृष्ण गोकुळीं यावा. मृग प्रेमाचा कागर व्हावा !...
Bhagyesh KaduAug 23, 20201 minऋषीपंचमीकर्तव्यांची परतफेड उपकाराचे हात देऊन करावी फक्त खांद्यावर असलेलं परावलंबनाचं ओझं हलकं करण्यासाठी, आणि परंपरेला मात देण्यासाठी. ऋषीमुनींनी...