Bhagyesh Kadu

Sep 4, 20201 min

मृगप्रेम

सावळ्या सावल्या नभाच्या,

भाळावरच्या काळ्या बटीच्या.

नक्षत्राची देणं हिला,देवकीची माया,

कृष्ण गोकुळीं यावा.

मृग प्रेमाचा कागर व्हावा !

-भाग्येश✨

#म #मराठी #मराठीकट्टा

    120
    6