top of page

मृगप्रेमसावळ्या सावल्या नभाच्या,

भाळावरच्या काळ्या बटीच्या.


नक्षत्राची देणं हिला,देवकीची माया,

कृष्ण गोकुळीं यावा.


मृग प्रेमाचा कागर व्हावा !


-भाग्येश✨


#म #मराठी #मराठीकट्टा


12 views0 comments

Commentaires


bottom of page